Category राजकीय

उ.बा.ठा सेनेला सहकारात आमदार नितेश राणे यांनी दिला झटकाजिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम भाजप मध्ये

कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक कसाल येतील आत्माराम बालम यांनी आज भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आत्माराम बालम यांच्या पक्षप्रवेशामुळे सहकार क्षेत्रात उबाठा सेनेला आमदार नितेश राणे यांनी जोराचा…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. २9 व 30 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार, दिनांक 29 मे…

भाजपच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी संजय वेंगुर्लेकर यांची निवड

कुडाळ (प्रतिनिधी) : भाजपच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी संजय वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही निवड जाहीर केली आहे. या संदर्भाचे पत्र नूतन तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांना दिले आहे. या निवडीनंतर संजय वेंगुर्लेकर यांचे जिल्हाध्यक्ष राजन…

शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी

ब्युरो न्युज (मुंबई) : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा घणाघाती आरोप खासदार गजानन किर्तीकर यांनी केलाय. शिवसेना आता एनडीएचा घटकपक्ष असूनही कामं होत नसल्याची तक्रार…

किती आले अन् किती गेले, पण नरेंद्र मोदी सर्वांना भारी झाले -मुख्यमंत्री एकनाथ शिंदें

(ब्युरो न्यूज) : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. किती आले…

ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार – देवेंद्र फडणवीस

(ब्युरो न्यूज ) : राज्य शासनामार्फत विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबवण्यात येतात. ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, राज्यासह देशभरात सर्वपरिचित असलेली पंतप्रधान मोदी घरकुल योजना अशा विविध योजना विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनामार्फत राबवण्यात येतात. त्याचबरोबर…

‘शासन आपल्या दारी’ अभियानासाठी सूक्ष्म नियोजन करा

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी सावंतवाडीत मंगळवारी मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी (प्रतिनिधी) : शासन आपल्या दारी हे अभियानांतर्गत सावंतवाडी येथे मंगळवारी 30 मे रोजी होणाऱ्या जिल्ह्याच्या प्रमुख कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. या अभियानात सर्व विभागांनी सहभाग घेतानाच, सूक्ष्म…

मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे 28 मे रोजी अनावरण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित मुंबई(प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न…

झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत मिळणार घर

ब्युरो न्युज (मुंबई) : मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठीदिलासा देणारी बातमी आहे. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना आता हक्काचं घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50…

अखेर सावंतवाडी आठवडा बाजार गोदाम परिसरातच – ना.दीपक केसरकर

पायाभूत सुविधांसाठी 50 लाखांचा निधी सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील आठवडा बाजार गोदाम परिसरातच निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी ५० लाखाचा खर्च करण्यात येणार असून आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच पावसाळ्यात व्यापाऱ्यांच्या अंगावर पाणी पडू…

error: Content is protected !!