Category राजकीय

खारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

खारेपाटण(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण व भाजप आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधरण जिल्हा वार्षिक योजना – सन २०२२-२३ मधून खारेपाटण विभागासाठी सुमारे १ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.यापैकी खारेपाटण शहरामधील मधील विविध विकास…

भडगावात शिवसेनेने दाखविली एकजूट..

जलजीवनच्या भूमीपूजनला आलेल्या निलेश राणेंना एका व्हाळावरच नारळ फोडून फिरावे लागले मागे कुडाळ (प्रतिनिधी) : भडगाव खुर्द गावामध्ये निलेश राणे येणार व जलजीवन मिशन नळयोजना, ब्राम्हणवाडी रस्ता यांची भूमिपूजन करणार असल्याची जाहिरात शनिवारी गावातील राणे समर्थक मंडळींकडून करण्यात आली. वस्तुस्थिती…

आमदार नितेश राणेंच्या हस्ते पियाळीत विकासकामांचा धडाका

आमदार नितेश राणेंच्या हस्ते 65 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन माजी उपसभापती संतोष कानडेंच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी पियाळी गावातील विविध विकासकामांसाठी 65 लाखांचा निधी दिला असून या विकासकामांचे भूमिपूजन आज आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले.भाजपा…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे खारेपाटण येथे स्वागत

खारेपाटण तालुका होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – रवींद्र फाटक यांचे आश्वासन खारेपाटणच्या विकासाचा बॅकलॉक लवकरच भरून काढणार खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटण येथील शिवसेना पक्षकार्यालयाला…

आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत सौंदाळे वाडा केरपोईवासीय भाजपात

देवगड ( प्रतिनिधी ) : देवगड तालुक्यातील सौंदाळे वाडा केरपोई गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये आज प्रवेश केला आहे. यामुळे केरपोई गावावर भाजपाचे पूर्णता वर्चस्व निर्माण झाले आहे. अजय अनंत कणेरे, महेंद्र हरिश्चंद्र कणेरे,…

गढीताम्हणे मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला दणका

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गणिता माने टेमवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळकडपे तालुका अध्यक्ष…

आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत चाफेडवासीय भाजपात

देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून चाफेड बांदेवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी श्री.संदीप साटम, सुभाष नार्वेकर, राजेंद्र शेटे, अमित साटम, गणेश तांबे, सुनील कांडर, सत्यवान भोगले,…

भिरवंडे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत आज मेळावा शिवसैनिकांचा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भिरवंडे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनील वसंत सावंत (मुंबई) सध्या रा.भिरवंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुख महिंद्र…

रिक्षा – कार अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

कारचालक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण जखमी मृत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी) : देवगड नांदगांव मार्गावर जामसंडे खाकशीतिठा वळणानजिक रिक्षा आणि स्विप्ट कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात नाडण येथील रिक्षाचालकाचा मृत्यु झाला.हा अपघात शनिवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वा.सुमारास झाला.या…

ठाकरे सेनेला खारेपाटण विभागात मोठा धक्का

युवा उद्योजक रुपेश सावंत शिवसेनेत दाखल मंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक खारेपाटण गावचे सुपुत्र तथा डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,…

error: Content is protected !!