Category राजकीय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर नांदगाव रेल रोको आंदोलन स्थगित

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद असलेली तुतारी एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचा थांबा पूर्ववत करावा यासाठी राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत दि. ४ मार्च रोजी रेलरोकोचा इशारा दिला होता. दरम्यान याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम…

ठाकरे गटाला माजी खा निलेश राणेंचा दणका

आचरा विभागप्रमुखासह ग्रा पं सदस्य भाजपात दाखल मालवण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाने आचरा गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का दिला आहे ठाकरे गटाचे आचरा विभागीय उपाध्यक्ष जगदीश पांगे यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू गावकर यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश…

डिगस वासीयांनी जिल्हा परिषदेसमोर छेडले आमरण उपोषण

सुस्थितीतील मोरीची उंची न वाढवता डिगस- हिर्लोक रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मध्यस्थी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : डीगस घाण्याची वाडी येथील सुस्थितीत असलेल्या मोरीची उंची न वाढवता त्या ऐवजी डीगस चोरगेवाडी- हिंदेवाडी- हिर्लोक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण…

मनसे नेते संदीप देशपांडेंवर जीवघेणा हल्ला

लोखंडी रॉड, हॉकी स्टिक ने अज्ञातांकडून मारहाण मुंबई (प्रतिनिधी) : मनसे नेते तथा माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी चार अज्ञातांनी मिळून हल्ला केला आहे. या हल्ल्यासाठी लोखंडी रॉड तसेच हॉकीस्टिकचा वापर केल्याचा केल्याची माहिती पुढे येत आहे. या…

अखंड लोकमंच संस्थेतर्फे कणकवलीत डॉ.आ.ह.साळुंखे व्याख्यान

शनिवारी ४ मार्चला नगरवाचनालय सभागृहात कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील थोर विचारवंत, व्याख्याते तसेच प्राकृत, पाली आणि संस्कृत भाषेचे विद्वान, डॉ.आ.ह.साळुंखे यांचे ‘विवेकवादाचा भारतीय वारसा’ याविषयावरील व्याख्यान कणकवली नगरवाचनालयात शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. अखंड लोकमंच…

कणकवली येथे काँग्रेसच्या वतीने आ.रवींद्र धंगेकर यांचा विजय जल्लोष साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कसबा पेठ पोटनिवडणुकीत निकाल अखेर लागला आहे. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे १०,९५० एवढ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना ७३,१९४ मते मिळाली तर भाजपचे हेमंत रासने यांना…

आमदार नितेश राणे यांच्या लेखी आश्वासनानंतर बावशी महिला ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

बावशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावातील महिलांनी छेडले आंदोलन पुढील दहा दिवसात रस्त्याच्या कामाला प्रारंभ करणार असे लेखी आश्वासन नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : चाळण झालेल्या बावशी रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी आज गावातील महिलांनी आंदोलन छेडले. या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी…

मालवण येथील साळगावकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी १ लाख रुपये मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन अर्थसहाय्य मालवण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मालवण येथील साळगावकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून १ लाख रु अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. साळगावकर या मेंदूच्या आजारावर मुंबई येथील…

लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांचे जिल्हाप्रमुख आग्रे यांच्याकडून अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसंपर्क प्रमुख पदी शिवसेना आ.रवींद्र फाटक यांची नियुक्ती पक्षाचे प्रमुख नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.लोकसभा संपर्कप्रमुख पदी निवड झल्याबद्दल सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आ.रवींद्र फाटक यांची सदिच्छा भेट घेत…

आ.रवींद्र फाटक यांची पालघर लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड

शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नियुक्ती सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : देवगडचे सुपुत्र आ.रवींद्र फाटक यांची शिवसेना पालघर लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. रवींद्र फाटक…

error: Content is protected !!