Category राजकीय

कलमठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम

ग्रामपंचायत मासिक बैठकीत शाळेच्या विद्यार्थ्यांना केले सहभागी. “बालस्नेही गाव” संकल्प अंतर्गत उपक्रम ; विद्यार्थ्यां मध्ये समाधान कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ :ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत कलमठ गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करून ग्रामपंचायत कामकाज कसे चालते याची माहिती मिळावी यासाठी सरपंच संदिप मेस्त्री…

अपूर्ण रस्ता पूर्ण न झाल्यास छेडणार उपोषण!

वागदे सरपंच संदीप सावंत यांचा इशारा ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण डोळेझाक करत असल्याचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : गेली तीन वर्षाहून अधिक काळ कणकवली महामार्गावर वागदे येथे उभादेव समोर असलेला अपूर्ण स्थितीतीत रस्ता अद्याप पूर्ण केला नसल्याने या ठिकाणी वारंवार…

वर्दे येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून १ कोटी २३ लाख ६७ हजार रु मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून वर्दे मधील कुंभारवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेसाठी १ कोटी २३ लाख ६७ हजार रु. मंजूर…

देवगड जामसंडे नगरपंचायत सभेत नळपाणी प्रश्नावरुन सत्ताधारी – विरोधकांत जुंपली

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायत स्वतंत्र नळपाणी योजनेच्या नवीन प्रस्तावाबाबतच्या विचार विनिमय करण्याच्या विषयावरुन देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी होवून तिस-या प्रस्तावाला सत्ताधा-यांनी सहमती दर्शविली तर विरोधक नगरसेवकांनी पहिल्या प्रस्तावासाठी पाठिंबा दर्शविला आहे.…

एकनाथ कोकाटे यांची उ.बा.ठा. शिवसेना खारेपाटण विभागप्रमुखपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : वारगाव माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खारेपाटण विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते कोकाटे यांना शिवसंवाद मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात आले. भाजपातून उ.बा.ठा.शिवसेनेत दाखल झालेल्या एकनाथ कोकाटे…

कणकवलीत रविवारी शिवसंवाद मेळावा

शिवसेना नेते सुभाष देसाई करणार मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा शिवसंवाद मार्गदर्शन मेळावा रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना नेते तथा माजी उद्योग मंत्री सुभाष…

शिवसेना पक्षाच्या पाठपुराव्याने खारेपाटण विभागातील 35 लाखांची विकास कामे मंजूर

शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांची पत्रकार परिषदेत माहिती खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन वार्षिक योजना सन 2022-23 ग्रामपंचायत जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत खारेपाटण शहरात सुमारे 30 लाखांचा तसेच तळेरे येथे 5लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.या सर्व कामाची मागणी व पाठपुरावा हा…

वायंगणी गावच्या विकासकांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून ४० लाखांचा निधी प्राप्त

ग्रामपंचायत ची सुसज्ज नूतन इमारत बांधकामासह रस्त्यांचे होणार डांबरीकरण सरपंच अस्मि प्रशांत लाड यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : वायंगणी गावच्या विकासात्मक कामांसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला…

लोरे नं. २ गावाने ठेवला आदर्श

लोरे नं. २ विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध वैभववाडी (प्रतिनिधी) : लोरे नं. २ गावाने गावाच्या एकतेला साजेल असा निर्णय घेत श्री देव गांगो विकास सेवा संस्था लोरे नं. २ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे. त्यामुळे सर्व पक्षीय…

चिंदर भटवाडी,त्रिंबक,डिकवल,कुमामे या ४ गावांमध्ये जिओ टॉवर मंजूर

खा.विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश ; उ.बा.ठा गट मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० जिओ टॉवर मंजूर झाले आहेत. त्यातील मालवण तालुक्यात ४ जिओ टॉवर मंजूर करण्यात आले आहेत.…

error: Content is protected !!