Category राजकीय

माजी खा निलेश राणेंचा ठाकरे सेनेला दणका

देवली माजी सरपंचंसह शिवसैनिक भाजपात दाखल मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील देवली गावचे माजी सरपंच विजय चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थांसह शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण भाजप कार्यालय येथे भाजपमध्ये प्रवेश…

आ.नितेश राणे – नंदूशेठ घाटेंचा करिश्मा

देवगड अर्बन बँकेवर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधकांना व्हाईट वॉश सिंधुदुर्गात भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा उदय देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेंचा करिश्मा पुन्हा एकदा कामयाब झाला असून देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर आ.नितेश राणे- नंदूशेठ घाटे यांच्या माध्यमातून भाजपा आणि…

कुडाळ शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी बाळा कोरगावकर,सचिन कदम यांची नेमणूक

शिवसेना जिल्हाप्रमुख,आ. वैभव नाईक यांनी केली नियुक्ती कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा…

राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मोफत एसपीएससी अर्ज भरण्याची सुविधा

अर्चना घारे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात विविध विभागात भरती प्रक्रियेसाठी मागविण्यात आलेले ऑनलाईन अर्ज राष्ट्रवादीच्या माध्यमातून या मोफत भरुन देण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी यासाठी पुढाकार घेतला…

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची ३० जानेवारी रोजी निवडणूक

ज्ञानेश्वर म्हात्रे कुडाळ मतदान केंद्रावर उपस्थित कुडाळ (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आज होत आहे. भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कुडाळ तालुक्यातील कुडाळ तहसील कार्यालय कुडाळ मतदान केंद्रावर उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष…

कुडाळ एमआयडीसी बजाज राईस मिल समोरच्या परिसरात पकडलेला तांदूळसाठा चौकशीचे पुढे काय झाले?

जिल्हा पुरवठा अधिकारी व कुडाळ तहसील कार्यालयाची भूमिका “संशयास्पद” – मनसेचा आरोप अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ एमआयडीसी बजाज राईस मिल परिसरात रस्त्यावर दि. २८-०७-२०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास तांदळाने भरलेला…

आ.वैभव नाईक यांचा 40 कोटींच्या भ्रष्टाचारात सहभाग

माजी खा.निलेश राणेंचा हल्लाबोल मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या ४० कोटीच्या निविदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचारात आमदार वैभव नाईक यांच्यासह मंदार केणी नामक नगरसेवकाचा पेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेश…

देवगड अर्बन बँक निवडणूकीसाठी २८.९९ टक्के मतदान

उद्या मतमोजणी : भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे सेना आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद देवगड (प्रतिनिधी) : अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. देवगड या बँकेची पंचवार्षिक शिवम पॅनल विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे कांग्रेस आघाडीचे सहकार समृद्धी पॅन यांच्यात…

नियोजन समिती बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांची कोल्हापूर जिल्ह्यासाठी 302 कोटी वाढीव निधीची मागणी

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा सन 2023-24 राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधाण सन…

औद्योगिक वसाहतींचे प्रश्न मार्गी ; उद्योग मंत्री उदय सामंत

कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा गतीने उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन करुन कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचे अनेक प्रश्न उद्योगमंत्री…

error: Content is protected !!