ज्ञानेश्वर म्हात्रे कुडाळ मतदान केंद्रावर उपस्थित
कुडाळ (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आज होत आहे. भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कुडाळ तालुक्यातील कुडाळ तहसील कार्यालय कुडाळ मतदान केंद्रावर उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, भाजपा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ संध्या तेरसे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन तेंडुलकर, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष पप्या तवटे, तवटे, बालम, प्रसाद परब, भाजप पदाधिकारी उपस्थित आहेत.













