पालकमंत्री नितेश राणे 4 एप्रिल रोजी पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनतेच्या घेणार गाठीभेटी

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे जनतेच्या गाठी भेटी घेण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी उपलब्ध राहणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार 4 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ओरोस जिल्हा मुख्यालय येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत.

error: Content is protected !!