आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पोलीस निरीक्षक श्री अमित यादव यांचा कणकवलीकरांनी केला सत्कार

ईद आणि गबेश विसर्जन एकाच दिवशी असतानाही राखला चोख बंदोबस्त कणकवली (प्रतिनिधी): पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत , अशोक करंबेळकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 11 व्या दिवशीचे गणेश विसर्जन…

प.पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी संस्था खारेपाटण ची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

संस्थेच्या प्रगतीत सभासद मोलाचा वाटा…. नासीर काझी खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रेसर पतसंस्थामध्ये आपल्या खारेपाटण सहकारी संस्थेचे नाव असून संस्थेने आजपर्यंत केलेल्या प्रगतशील वाटचालीत संचालका सोबतच सभासद हा सुधा तेवढाच महत्वाचा घटक असून त्यांच्या सहकार्य शिवाय सहकार वाढू शकत नाही.…

गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाची परवानगी

गौतमी पाटील चा लाईव्ह डान्स पाहण्याची सिंधुदुर्गवासीयांना सुवर्णसंधी भाऊ कदम, कुशल बद्रिके, निलेश साबळें ची कॉमेडी सुपरफास्ट हसवून करणार लोटपोट कणकवली (प्रतिनिधी): अवघ्या तरुणाईला भुरळ पाडलेल्या सुप्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ मधील डी जे डान्स…

निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर 1 ऑक्टोबर रोजी मालवणात

मामा वरेरकर नाट्यगृहात साधणार संवाद कणकवली (प्रतिनिधी): मनसे च्या माध्यमातून निसर्गोपचार तज्ञ महाराष्ट्र पुरस्कार विजेते स्वागत तोडकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच येत आहेत. मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्वागत तोडकर यांचे व्याख्यान आणि रोगनिदान प्रात्यक्षिक…

चिंदर येथील मनोहर घाडीगांवकर यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच बारापाच मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समितीचे अध्यक्ष मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांचे गुरुवार 28 सप्टेंबर रोजी मुंबई येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,…

पत्रकार निलेश जोशी यांना मातृशोक

कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ अभिनवनगर येथील रहीवाशी अपर्णा अशोक जोशी 80 यांचे शुक्रवारी सायकाळी ऊपचार सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आकाशवाणी चे सिधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी व कोकणनाऊचे कुडाळ प्रतिनिधी निलेश ऊर्फ बंड्या जोशी, शंशाक व ऊमेश जोशी यांची ती आई होत.…

नांदगावात ईद ए मिलाद उत्साहात

प्रतिनिधी ( आनंद तांबे ): नांदगाव येथे मोठ्या उत्साहात ईद ए मिलादुननबी जलसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी ८ वाजता नांदगाव तिठा व खालची मुस्लिम बांधव गोसिया मस्जिद येथून आपल्या मोहलयातून रॅली काढली व…

परदेशात नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये लुटणाऱ्या मंगेश बागवे ला न्यायालयीन कोठडी

पुण्यातील सह आरोपी महेश रजपुतला बजावलं पकड वॉरंट ओरोस (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील हरकुळ कांबळेवाडी येथील सदानंद नामदेव तीवरेकर यांच्या मुलाला परदेशात नोकरीला लावतो म्हणून घेतलेले एक लाख दहा रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी मंगेश राघोजी…

कणकवली विधानसभा मतदारसंघात ६ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान – संदेश पारकर

शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान राबविण्यात येणार आहे.…

सिंधुगर्जना ढोलपथकाचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडें कडून सत्कार

दिल्ली मध्ये सिंधुगर्जना ढोलपथकाने दुमदुमवला होता आवाज कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील सिंधू गर्जना ढोल पथक नुकतेच दिल्ली वारी करून आले असून, विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी या ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या निमित्ताने सिंधुदुर्गाच्या ढोल पथकाचा आवाज…

error: Content is protected !!