आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नेहरुन च्या आजारपणात बाळू माने मित्रमंडळ सिंधुदुर्ग चा मदतीचा हात

मानवता धर्म जपत केली 44 हजारांची आर्थिक मदत सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सावंतवाडी तालुक्यातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील नेहरुन शेख या बलिकेच्या आजारपणात बाळू माने मित्रमंडळ सिंधुदुर्ग ने मदतीचा हात दिला आहे.गोवा बांबुळी येथील रुग्णालयात नेहरून शेख ही बालिका…

लक्ष्मी सीताराम शिरकर यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाडा चांभारघाटी येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मी सीताराम शिरकर ( वय 82 ) यांचे मुंबई कांदिवली येथे 3 जुलै रोजी रात्री 11 वाजता वृद्धत्वाने निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर कांदिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईस्थित प्रकाश वाडेकर…

संजय नाईक कुटुंबीयांचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले सांत्वन

चौके (प्रतिनिधी) : कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक तथा पेंडूर गावचे माजी सरपंच संजय नाईक यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या पेंडूर येथील निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे…

वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या निधनानिमीत्त १० जुलै रोजी कट्टा येथे शोकसभा.

चौके (प्रतिनिधी) : कट्टा येथील वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय नाईक यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या सिद्धिविनायक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी असलदे ग्रामपंचायत मध्ये सुविधा कक्ष

योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन ; वाडीनिहाय लाभार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नांदगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी असलदे ग्रामपंचायत मध्ये सुविधा कक्ष दि. ५ जुलै २०२४ पासून असलदे ग्रामपंचायत मध्ये सुरु करण्यात येत आहे. गावातील…

जून मधील रेशन दुकानावरील धान्य 15 जुलै पर्यंत वितरित करण्यास मुदतवाढ

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या मागणीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांचा हिरवा कंदील कणकवली (प्रतिनिधी) : शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानातील जून 2024 मधील धान्य 15 जुलै 2024 पर्यंत वितरित करण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन…

संततधार पावसाने करुळ घाटात दरड कोसळली रस्त्यावर ; वाहतूक बंद असल्याने दुर्घटना टळली

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्री पायरी घाट नजीक भला मोठा दरडीचा भाग रस्त्यावर कोसळला आहे. रस्ता सद्यस्थितीत वाहतुकीसाठी बंद असल्याने कोणताही अडथळा नाही. संबंधित यंत्रणेने दरड बाजूला केली आहे.…

खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय सेल च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

नेत्रतपासणी व रक्त तपासणी चा नागरिकांनी घेतला लाभ कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वैद्यकीय सेल यांच्यावतीने कुडाळ येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. सदर शिबिराचे…

जानवली रामेश्वर नगर मधील विवाहित पुरुष बेपत्ता ; पत्नीने दिली फिर्याद

कणकवली (प्रतिनिधी) : जानवली रामेश्वर नगर येथील आणि मूळ कलमठ बँक कॉलनी येथील रहिवासी विजय प्रभाकर तेली ( वय 32 ) हा 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्याची पत्नी वेदिका तेली हिने कणकवली पोलीस ठाण्यात दाखल…

कलमठ मधील विवाहिता बेपता

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील स्वरा संदीप कांबळे ( वय 28 ) ही विवाहित महिला 3 जुलै रोजी सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद तिचा पती संदीप कांबळे याने कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. स्वरा ही कलमठ येथे…

error: Content is protected !!