जे.जे रुग्णालयात राजीनामा नाट्य, डॉ. लहानेंसह 9 डॉक्टरांचा तडकाफडकी राजीनामे

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रूग्णालयातील काही डॉक्टरांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक पद्धतीने राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं समोर आलं आहे.

error: Content is protected !!