आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवगड तालुका मराठा समाज च्या वतीने शिवजयंती साजरी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाज च्या वतीने देवगड येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात पार पडला या सोहळ्याचे ध्वजारोहण मिलिंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज…

छत्रपतींच्या पहिल्या आरमारी स्वारीचा साक्षीदार असणाऱ्या मालडी बंदर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

मालवण (प्रतिनिधी) : ज्या मालवण तालुक्यातील मालडी बंदरातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आली पहिली आरमारी स्वारी कर्नाटकातील बसनूरवर केली होती, त्या मालडी बंदर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ला हे शिवरायांचे आरमारी केंद्र होते. या किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या…

शिवाजीनगर मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून छत्रपतिंचा जयघोष करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजू वर्णे , नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अबिद नाईक, कडुलकर, हनिफ पिरखान, प्रशांत बुचडे, अशोक मर्गज…

एमएसएमई च्या राष्ट्रीय चर्चासत्राचा लाभ स्थानिक उद्योजकांनी घ्यावा

केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या हस्ते उदघाटन संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एमएसएमई उद्योगांची वाढ आणि विकास यांना असलेला वाव या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्रवजा प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 19 ते…

प्रा. डॉ. लळीत यांचा ‘सिंधुरत्ने’ ग्रंथमाला उपक्रम महत्त्वाचा व आवश्यक- श्रीमंत खेम सावंत भोसले

प्रा. डॉ. लळीत यांच्या ‘सिंधुरत्ने’ (भाग एक) या ग्रंथाचे श्रीमंत खेम सावंत भोसले यांच्या हस्ते प्रकाशन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्म घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शिखरे गाठणाऱ्या, पण आता विस्मृतीत गेलेल्या नररत्नांची स्मृतिचित्रे ‘सिंधुरत्ने’ या ग्रंथामार्फत सर्वांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण आणि…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे
कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांचे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन

कणकवली (प्रतिनिधी) : आज शिवजयंती निमित्त कणकवली येथे शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ आयोजित शिवजयंती कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर शिवाजी महाराज चौक मित्रमंडळच्या वतीने अध्यक्ष आनंद पारकर यांनी अबिद…

नांदगाव येथे ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिश्वर स्मारकाची भव्य मिरवणूक

कणकवली(प्रतिनिधी): तालुक्यातील नांदगाव गणेश सेवा मंडळ च्या वतीने वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिश्वर स्मारकाची प्रतिष्ठापना करण्यात आली.नांदगाव तिठा ते नांदगाव वाघाची वाडी येथील गीता भवन सभागृह पर्यंत ढोल ताशांच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषाने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बहुसंख्येने…

शिवसेना शाखा कनेडी येथे शिवजयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी बाजारपेठ येथे नाटळ सांगवे हरकुळ विभागाच्या वतीने शिवसैनिका तर्फे शिवप्रतिमेला पुष्पहार घालत व घोषणा देत शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, अल्पसंख्यांक सेल उपजिल्हाधक्ष बेनी डिसोजा, मुकेश सावंत, सावंत काकी, सुदर्शन…

error: Content is protected !!