कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून छत्रपतिंचा जयघोष करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजू वर्णे , नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अबिद नाईक, कडुलकर, हनिफ पिरखान, प्रशांत बुचडे, अशोक मर्गज ,घाडी, म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.












