आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रत्नसिंधू योजनेचा धनदांडग्यांसाठी वापर; मायनींगसाठी दिला ६० लाखाचा निधी

जिल्हाधिकारी यांचे मायनिंग व्यवसायिकाशी साटेलोटे असल्याचा आमदार वैभव नाईक यांचा आरोप मालवण (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी रत्नसिंधु योजना सुरु केली आहे. पर्यावरणक्षम शाश्वत विकास घडविणे, कृषि, फलोत्पादन व…

आशिये गावातील नारायण आजगावकर यांचे निधन…!

कणकवली (प्रतिनिधी) : आशिये टेंबवाडी येथील रहिवासी नारायण गोपाळ आजगावकर 90 यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले,बहीण सुना, भावजय,नातवंडे असा मोठा परिवार आहे. काही वर्षे ते कणकवली बाजारात पान विक्रीचा व्यवसाय करत. यामुळे आशिये…

पत्रकार संजय सावंत यांना पितृशोक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : विद्यानगर येथील ज्येष्ठ ग्रामस्थ सुभाष द्वारकानाथ सावंत ( ७८ वर्षे ) यांचे, पुणे येथे मंगळवार तारीख १६ रोजी वृद्धापकाळतील आजारपणात, औषधोपचार सुरू असताना, दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव फोंडाघाट येथे त्यांचे राहते घरी बुधवार तारीख १७ रोजी,…

पं स. सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल चव्हाण यांना मातृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल चव्हाण यांची आई श्रीमती सुगंधा भिकाजी चव्हाण ( वय 75 रा. घोणसरी ) यांचे अल्पशा आजाराने 15 जुलै रोजी रात्री पावणे बारा वाजता निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर घोणसरी येथील स्मशानभूमीत…

घोणसरीत तारेवर कपडे वाळत घालताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी – खवळेभाटले येथील रहिवासी सौ. विनया विनोद कारेकर (३५) ही शेतातून घरी आल्यानंतर घरातील पडवीत कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारेवर ओले कपडे वाळत घालत असताना त्या तारेत घरातील शॉर्ट झालेल्या वायरचा वीज प्रवाह येवून विनया कारेकर…

शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे कडून आषाढी एकादशी निमित्त ‘वारी साक्षरतेची’या कार्यक्रमाचे आयोजन

‘वारी साक्षरतेची’ हा ऑनलाईन प्रसारित कार्यक्रम विद्यार्थी -शिक्षक,पालक यांनी पहावा- शिक्षणाधिकारी प्रदिप कुमार कुडाळकर यांचे आवाहन दुपारी १.३० वाजता या यु ट्युब लिंक द्वारे प्रसारित केला जाणार वैभववाडी (मंदार चोरगे) : आषाढी एकादशीनिमित्त ‘वारी साक्षरतेची’ या उपक्रमांतर्गत दिनांक १७…

काळसे गोसावीवाडीला अतिवृष्टीचा फटका ; संरक्षक भिंतीसह अंगणाचा भाग कोसळला ; घराला धोका

चौके (अमोल गोसावी) : गेले काही दिवस सतत कोसळत असलेल्या पावसाचा फटका काल मंगळवारी रात्री काळसे गोसावीवाडीला बसला. अतिवृष्टीमुळे मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी रात्रौ १०:३० वाजता गोसावीवाडीतील सिताराम भगवान गोसावी यांच्या घरासमोरील दगडी संरक्षक भिंत कोसळली. सदर भिंत समोरील…

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या सदस्यांची लक्षवेधी कामगिरी!

मसूरे (प्रतिनिधी) : ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुप कट्टा पेंडूरचे सदस्य नेहमीच चालणे, धावणे, सायकलिंग, ट्रेकिंग करत असतात. नुकत्याच कुडाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 21किमी साठी डॉ.सोमनाथ परब, जगदीश पेंडूरकर,रूपेश भोजणे. 10 किमी साठी…

वैभववाडी रेल्वे स्थानक, बस स्थानक सुसज्ज करा

डीपीडिसी सभेत सदस्य सुधीर नकाशे यांनी वेधले लक्ष वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी जि.प. सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सुधीर नकाशे यांनी वैभववाडी रेल्वे स्थानक व वैभववाडी बस स्थानकातील समस्यांकडे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले.रेल्वे स्टेशन…

error: Content is protected !!