आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवगड बीचवर पतंगमहोत्सव

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने देवगड बीचवर पतंग महोत्सव साजरा करण्यात आला.पतंग महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर येथील पतंगप्रेमी बाबासाहेब महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनि\ मेमन, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, देवगड तालुका…

वायंगणीतील ” त्या ” मृतदेहाची ओळख पटली

मालवण (प्रतिनिधी) : वायंगणी-तोंडवळी माळरानावर सोमवारी आढळून आलेल्या ‘त्या’ जळीत मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रितेश मधुकर ताम्हणकर (वय ४०, रा. पुणे) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या हातातील अंगठीवरून त्याची पत्नी प्रीती ताम्हणकर यांनी ओळखल्याचे आचरा पोलिसांनी सांगितले. कर्जबाजारी आणि…

देवगड समुद्रात पर्ससीन नौका पकडली

देवगड (प्रतिनिधी) : पर्ससीन जाळ्याद्वारे मच्छिमारी करण्याचा उद्देशाने देवगड काळोशी समुद्रात १५ वावामध्ये उभ्या असलेल्या गोवा येथील सेंट अ‍ॅन्थोन या पर्ससीन नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पकडले.ही कारवाई शनिवारी दुपारी १२.३० वा.सुमारास केली. मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेने शनिवारी समुद्रात…

काळसे होबळीचा माळ येथे डंपरने पादचाऱ्यास मागून ठोकरले ; पादचारी गंभीर जखमी

काळसे होबळीचा माळ येथे डंपरने पादचाऱ्यास मागून ठोकरले ; पादचारी गंभीर जखमी अपघातानंतर डंपर सोडून चालकाचे पलायन चौके (प्रतिनिधी) : काळसे होबळीचा माळ येथे सातेरी मंदिर नजीक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणारे पादचारी श्री. रवींद्र शांताराम सरमळकर ( वय ६०) यांना…

पाट येथे रक्तदान शिबिरात 108 रक्तदात्यांनी केले रक्तदान

कुडाळ (प्रतिनिधी) : पाट पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने आज सकाळी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 108 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी निवती पोलीस निरीक्षक सुनील राणे, उपनिरीक्षक संकेत पगडे, जिल्हा रुग्णालयातील डॉ. पद्मश्री हळदणकर, डॉ.शिमाली, जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई, उपसरपंच समीर धुरी,…

स्वयंरोजगाराचे होतकरू लोकांना मार्गदर्शन व्हावे आणि गावोगावी उद्योजक घडावेत. – मंजुषा परब

शिरवल ग्रामपंचायत येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण आणि जागरूकता शिबिर संपन्न शंकर पार्सेकर यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : स्वयंरोजगाराचे होतकरू लोकांना मार्गदर्शन व्हावे आणि गावोगावी उद्योजक घडावेत यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख आणि सेवा क्षेत्रासाठी…

रत्नागिरीत भास्कर जाधव देणार उदय सामंतांना आव्हान ?

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटाचीताकद कमी झालेय. शिंदे गटात शिवसेनेचे अनेक आमदार गेल्याने कोकणात नव्याने बांधणी करण्याची तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. दापोली-मंडणगड मतदार संघ आणि…

विकासकामांवरून विकास मंडळातील दोन कार्यकर्ते भिडले

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : घाटपायथ्याला असणाऱ्या गावातील पुनर्वसन झालेल्या गावठाणात एका विकासमंडळाच्या बैठकीत चक्क विकासकामांवरून तू तू मै मै झाली आणि बघता बघता मुद्द्यावरून प्रकरण गुद्द्यावर आले. नावातच ” तेल ” असणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्याने रागाच्या भरात ” गोरापान ” असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या…

कसाल येथे दिव्यांग बांधवांसाठी जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरिय मेळावा दिनांक 28 जानेवारी, 2023 रोजी दुपारी ठिक 3.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कसाल बाजारपेठ येथील सिध्दीविनायक मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न…

संजय कामतेकर यांच्या प्रयत्नांनी शिवाजीनगर बांधकरवाडी परबवाडी भागात पुन्हा मोबाईल नेटवर्क सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत गटनेता संजय कामतेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे कणकवली शहरातील शिवाजीनगर बांधकरवाडी परबवाडी आदी भागात गायब झालेले मोबाईल नेटवर्क पुन्हा शनिवार 21 जानेवारी रोजी रात्रीपासूनच सुरू झाले आहे. बांधकरवाडी , परबवाडी, शिवाजीनगर परिसरात मोबाईल नेटवर्क गायब झाले होते.…

error: Content is protected !!