जिल्हा बँकेची ठेवीवर ८.२०% व्याज देणारी दुर्वांकुर ठेव योजना जाहीर

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर 21 महिने कालावधीची 8.20 टक्के विशेष व्याजदर देणारी दुर्वांकुर विशेष मुदत ठेव योजना आणली आहे. या योजनेचा शुभारंभ 19 ऑगस्ट…








