आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा येथे विविध कार्यक्रम

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने विवीध कार्यक्रम करण्यात आले.. दादांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी श्री. देव बांदेश्वर मंदिरात श्रीचरणी अभिषेक करण्यात आला.. तसेच,बांदा आरोग्य केंद्रात,रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.प्रा. आरोग्य केंद्राला बेडशीट…

मद्यप्राशन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या आराेपीला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : मद्यप्राशन करून बेदरकारपणे ट्रक चालवत कंटेनरला धडक दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची जिल्हा न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी…

खारेपाटण येथे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

आरोग्य शिबिर,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप,रुग्णांना फळे वाटप,औषधे वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार नामदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित भारतीय…

तिरवडे येथे १८ रोजी अक्षयतृतीयेनिमित्त भव्य राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धांचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : तिरवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने श्री राधाकृष्ण मंदिर, तिरवडे तर्फ सौदळ (इंडुलकरवाडी)ता.वैभववाडी येथे अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंगळवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी होणारी ‘राज्यस्तरीय ढोल स्पर्धा’.…

भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुयश….

४७ विद्यार्थ्यांना अँटीला व युनिकेममध्ये प्लेसमेंट, उद्योगविश्वात कॉलेजची छाप…. बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या ४७ विद्यार्थ्यांची गोवा येथील अँटीला हेल्थकेअर व युनिकेम लॅबोरेटरीज या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. या यशामुळे कॉलेजच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे…

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

देवगड (प्रतिनिधी) : कोकण चे भाग्यविधाते व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा वाडा या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप ग्रामपंचायत सदस्य अंकिता सुहास वाडेकर व सुहास वाडेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले. स्कुल बॅगचे वाटप पंचायत…

श्री बांदेश्वर कलशारोहणाचा दहावा वर्धापनदिन मंगळवारी– विविध धार्मिक कार्यक्रम

बुधवारी ऐतिहासिक नाट्यप्रयोग बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणाचा दहावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी साजरा होत आहे .यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पुर्वसंध्येला…

फोंडाघाट चा अमित कदम प्रतिष्ठेच्या ” खासदार श्री 2026 ” चा मानकरी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : खास.नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने, वैभववाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ” खासदार श्री 2026″ ची ट्रॉफी (प्रथम पारितोषिक) फोंडाघाट येथील फ्युचरफिट जिमचे संचालक अमित कदम यांनी पटकावली. त्यांचे पंचक्रोशीत कौतुक…

नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त

सतीश सावंत यांच्याकडून ७५ फळझाडांची भेट कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाढदिवसाला ७५ विविध फळ झाडांची भेट देण्यात आली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुक्रवारी १० एप्रिल…

भुईबावड्यात उबाठा गटाला मोठा धक्का

उबाठाचे सुनील नारकर यांचा भाजपात प्रवेश उबाठाकडून जि. प. निवडणुकीत नारकर यांनी भरला होता उमेदवारी अर्ज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुनील नारकर असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उबाठा गटाचे उमेदवार…

error: Content is protected !!