नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा येथे विविध कार्यक्रम

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने विवीध कार्यक्रम करण्यात आले.. दादांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी श्री. देव बांदेश्वर मंदिरात श्रीचरणी अभिषेक करण्यात आला.. तसेच,बांदा आरोग्य केंद्रात,रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.प्रा. आरोग्य केंद्राला बेडशीट व पिलो कव्हर देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद भाई कामत,महिला जिल्हा अध्यक्ष श्वेता कोरगावकर,बांदा मंडळ अध्यक्ष, मधु देसाई,उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य जावेद खतीब,बाळू सावंत, दीपक सावंत, गुरु सावंत, बाबा काणेकर,साई धारगळकर, सुनील धामापूरकर, राकेश केसरकर, गुरु धारगळकर, राजा सावंत, विकी कदम, निलेश कदम, युवक अध्यक्ष साई सावंत,, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, स्वप्नील सावंत, विनेश गवस, सुरेश गावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!