फोंडाघाट (प्रतिनिधी) : खास.नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने, वैभववाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ” खासदार श्री 2026″ ची ट्रॉफी (प्रथम पारितोषिक) फोंडाघाट येथील फ्युचरफिट जिमचे संचालक अमित कदम यांनी पटकावली. त्यांचे पंचक्रोशीत कौतुक व अभिनंदन होत आहे…
फोंडाघाट चा अमित कदम प्रतिष्ठेच्या ” खासदार श्री 2026 ” चा मानकरी !











