जुनी पेन्शन योजना व कामगार हिताचे कायदे लागू करा
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाने छेडले धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन योजना, कामगार हिताचे कायदे लागू करावेत यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.…