अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना आदरांजली

विद्यार्थांनी अमर रहे…अमर रहे.. मेजर कौस्तुभ राणे अमर रहे, वंदे मातरम् या घोषणांनी शालेय परिसर दणाणून सोडला वैभववाडी (प्रतिनिधी) : ६ व ७ ऑगस्ट २०१८ मध्ये दहशतवादी विरोधी कारवाई करताना गुरेझ सेक्टर ऑपरेशन मध्ये वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र हुतात्मा…








