माजगाव मध्ये दुचाकी अपघात ; चालक करीम मणियार जखमी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : माजगाव नाला येथे सावंत आर्ट शेजारी दुचाकीस्वाराचा गाडी वरील ताबा सुटल्याने अपघात झाला ही घटना सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव करीम मणियार असे आहे. जखमीना सावंतवाडी उपजिल्हारुग्णालय येथे स्थानिकांनी दाखल केले असून प्राथमिक उपचार करुन अपघातात जखमी झालेल्या करीम मणियार याच्या डोक्याला दुखापत झाली असल्याम अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलवण्यात आले आहे.

error: Content is protected !!