आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिपी विमानतळावरील जंगली श्वापदांचा वावर ; वन अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग विमानतळ -चिपी तालुका वेंगुर्ला येथे दिनांक ०३ जुलै २०२४ रोजी चिपी विमानतळ प्राधिकरण, वनविभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधुदुर्ग विमानतळ” कार्यरत फिल्ड स्टाफ यांना वन्यप्राणी यांची ओळख, त्यांचा अधिवास, याबाबत आयोजित चर्चासत्रात मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक…

“माझी लाडकी बहीण” योजनेत आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ पहिल्या नंबरवर

जिल्ह्यात सर्वाधिक 49 हजार 597 प्रकरणे कणकवली मतदारसंघातून मंजूर आमदार नितेश राणेंनी अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधींना प्रोत्साहित केल्याचे फलित सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 लाख 36 हजार 527 प्रकरणे मजूर झाली आहेत. या मंजूर प्रकरणाच्या…

आमदार नितेश राणे यांच्या आमदार आपल्या दारी कार्यक्रमाचा खारेपाटण येथून शुभारंभ

जनतेशी थेट संवाद साधत जाणून घेतल्या विविध समस्या खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या “आमदार आपल्या दारी ” कार्यक्रमाचा शुभारंभ आज कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी श्री देव काल भैरव…

…अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तुळस ग्राम पंचायतीचे सहा सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील काजरमुळी रस्त्या नजीक लागून असलेल्या सावंत यांच्या घराशेजारी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. हे काम योग्यरीत्या होत नाही. कामाचा…

सिंधुदुर्गात 50 एकर क्षेत्रात भरड धान्य लागवड करणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : चालू खरीप हंगामामध्ये सिंधुदुर्ग मध्ये 50 एकर क्षेत्रावर भरडधान्य लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा किर्लोस कृषी विज्ञान केंद्र प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी…

कितीही आडवे आलात तरी दहीहंडी जल्लोषात साजरी करणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कितीही प्रयत्न आमदार वैभव नाईक यांनी आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण आणण्याचा केला तरी देखील आम्ही मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार आहोत. अडचण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव नाईक यांनी आमच्या पेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन…

अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करा – सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन

कणकवली (प्रतिनिधी) : “कोकणात स्पर्धा परीक्षांचे सकारात्मक वातावरण तयार झाले पाहिजे. कोणतीही भीती विद्यार्थ्यांनी मनात ठेवू नये मात्र इयत्ता अकरावी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करायला हवी तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो” असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा ज्येष्ठ…

खारेपाटण येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप पक्षात प्रवेश….

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण कोष्टेआळी येथील शिवसेना पक्ष शिंदे गटाचे युवा कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांनी आज भारतीय जनता पक्षात भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथे जाहीर प्रवेश केला. कणकवली देवगड वैभववाडी आमदार मतदार संघाचे भाजप आमदार नितेश…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक !

सत्कारातून झालेला सन्मान आत्मसन्मानाचा गौरव – राज ठाकरे महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचेही केला विशेष गौरव मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. स्वामी दर्शनानंतर मंदिर समिती कडून महेश इंगळे यांच्या…

मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत निबंध स्पर्धा संपन्न

निबंध स्पर्धेला विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद वैभववाडी (प्रतिनिधी) : मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाडी तालुका स्तरावर इयत्ता पाचवी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी अशा दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मला सैनिक व्हायचंय..! जय जवान..जय…

error: Content is protected !!