सिंधुदुर्ग कोल्हापूर जोडणारा मुख्य गगनबावडा घाट रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत आ.वैभव नाईक यांनी अधिवेशनात विचारला प्रश्न
पावसाच्या अगोदर रस्ता पूर्ण करण्याचे सा.बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा सभागृहात दिले आश्वासन मंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणारा सिंधुदुर्गातील मुख्य रस्ता असलेला गगनबावडा घाट रस्ता नादुरुस्त आहे. या मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशी व वाहनचालक मेटाकुटीला येत असून…