आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बांदिवडेच्या श्री देवी पावणाई-भगवती देवालयाचा १ मे रोजी वर्धापन दिन !

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देवी पावणाई-भगवती देवालयाचा वर्धापन दिन सोहळा १ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बांदिवडे देवस्थान समिती बांदिवडे यांचेमार्फत करण्यात आले आहे. स. ०८.३० वा.…

कट्टा येथे विद्यार्थी प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ !

मसुरे (प्रतिनिधी) : रोटरी क्लब माहिम मुंबई यांच्या सहकार्याने बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे मधली सुट्टी विद्यार्थी विकास प्रशिक्षण या १० दिवसीय शिबीराचा शुभारंभ व्हरसटाईल एडुकेअर सिस्टिमचे प्रमुख डॉ अजय दरेकर व रोटरीयन रश्मी पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न…

एक्सोन कंपनीच्या इंजिनिअरला अज्ञात इसमांकडून हॉकी स्टिक, बॅट, दांड्याने बेदम मारहाण

दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोडामार्ग (प्रतिनिधी) : सासोली येथील एक्सोन कंपनी चे सिव्हिल इंजिनिअर नसरुद्दीन मोहम्मद रेहान बेग (वय 47 ,मूळ रा. गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश) यांना सहा अज्ञात इसमानी बेस बॉल बॅट, हॉकी स्टिक, व दांड्याने बेदम…

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नामवीणा सप्ताहास प्रारंभ !

परंपरेप्रमाणे इंगळे परिवाराकडून वीणा सप्ताहास प्रारंभ अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अखंड नामवीणा सप्ताहाची सुरुवात २९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता झाली. या नामवीणा सप्ताहाचा…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कूपवडे पंचक्रोशीत झंझावात

कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी संघटने सहित आपण स्वतः प्रचाराचा झंझावात चालू केला आहे आज देवगङ ,मालवण,तालुक्यासह कुडाळ तालुक्यातील कुपवडे पंचक्रोशीतील जनतेशी संवाद साधला कुपवडे येथील राष्ट्रवादी पदाधिकारी…

उ.बा.ठा युवासेना उपजिल्हाप्रमुख अतुल सरवटे व माजी शाखाप्रमुख दिनेश गुरव,गटप्रमुख राहुल घाडी यांचा सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या वैभववाडी तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : उबाठा चे युवासेना उपजिल्हाप्रमुख अतुल सरवटे यांच्यासह वेंगसर गावातील दिनेश गुरव, राहुल घाडी,प्रसाद गुरव, प्रशात घाडी,सिध्देश घाडी,शुभम शिंदे, संजय शिंदे, स्वप्निल दबडे,रुतिक घाडी, विजय…

ऐनारी गुरववाडी येथील उबाठा युवासेनेचे उप विभाग प्रमुख रुपेश कांतीलाल गुरव यांच्या सह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गुरववाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते रुपेश गुरव, विशाल गुरव, अविनाश लोखंडे, नंदकिशोर गुरव, अमित गुरव, प्रसाद गुरव, ज्ञानेश्वर सकपाळ,हर्षल सुतार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या…

रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सध्या महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याच धर्तीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची निवड केली…

भाजपच्या फसव्या आश्वासनाला कंटाळून श्रावण येथील कार्यकर्ते स्वगृही परत

मालवण (प्रतिनिधी) : दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्रावण येथील प्रमोद गवळी, सुरेश पंधारे, चंद्रशेखर लाड या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांनी व पदाधीकाऱ्यानी श्रावण येथे सभामंडप उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांना दोन वर्षे पूर्ण झाली तरी देखील भाजपकडून…

शिवसेना (उबाठा) पक्षाचे खा. विनायक राऊत यांच्या प्रचाराची नांदगांव तिठा येथे सभा संपन्न

खा.राऊत यांच्या उपस्थितीत हरून बटवाले यांचा शिवसेना प्रवेश नांदगाव (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कासर्डे व बिडवाडी विभागाची सभा नांदगांव तिठा येथे संपन्न झाली. या सभेत खासदार…

error: Content is protected !!