आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शासकीय विकासनिधी तुमच्या बापजाद्याची प्रॉपर्टी आहे काय ?

राणेंनी 35 वर्षांत केवळ स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला कार्यकर्त्याना दम द्याल तर गाठ आमच्याशी शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणेंचा राणे-पितापुत्रांवर हल्लाबोल कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंनी 35 वर्षे कोकणात एकहाती सत्ता असूनही विकासकामे केली नाही आणि आता विकासासाठी स्वतःला निवडून…

कळसुलीत नारायण राणेंच्या प्रचाराला सुरुवात

राणेंना कळसुली विभागात मताधिकक्य देणार – प्रफुल्ल सुद्रीक कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. देव भोगनाथ मंदिरात करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा नियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक, कळसुली…

काशी कलेश्वर च्या आशीर्वादाने कलमठ मध्ये राणेंच्या डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्वर मंदिरात करण्यात आला. कलमठ विभागातून नारायण राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.यावेळी…

नारायण राणेंना कणकवली शहरातून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देणार – समीर नलावडे

कणकवलीत राणेंच्या प्रचाराला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कणकवली शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, नारायण राणे यांना कणकवली शहरातून लीड देणार असल्याची माहिती माजी…

माजी आमदार आप्पासाहेब गोगटेंच्या मुलाच्या मालकीच्या चारचाकी ला शिरगाव राक्षसघाटी येथे गवारेड्याची जोरदार धडक

सीटबेल्टमुळे वाचले चालकाचे प्राण ; कारचे सुमारे सहा लाखाचे नुकसान देवगड (प्रतिनिधी) : कणकवलीहुन जामसंडेच्या दिशेने जाणाऱ्या कारला गवारेड्याची जोरधार धडक बसल्याने कारचे लाखोचे नुकसान झाले आहे.ही घटना शनिवार २७ एप्रिल रोजी रात्री ७:३० ते ८ वा. च्या दरम्यानदेवगड नांदगाव…

मोदींशी जवळीक म्हणता मग उमेदवारी जाहीर व्हायला 13 व्या यादीपर्यंत वाट का पाहिली ?

विनायक राऊत यांनी काढली राणेंची हवा कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी आणि नारायण राणेंचे घनिष्ठ संबंध असतील तर राणेंची उमेदवारी जाहीर करायला 13 व्या यादी पर्यंत राणेंना वाट का पहावी लागली ? रत्नागिरी सिंधुदुर्गात राणेंचा जनाधार घटला असल्याची नोंद उपमुख्यमंत्री…

कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावडेवाडी येथील जागृत देवस्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा सातवा वर्धापन दिन व सत्यनारायण महापुजेचे बुधवार दि. 1 मे राेजी आयाेजन करण्यात आले आहे.त्यानिमत्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न हाेणार आहेत. सकाळी 6 वाजता काकड आरती, त्यानंतर…

मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य तयारी देशाच्या चौथा स्तंभाला साधी बसण्याची व्यवस्था न केल्यानं पत्रकारांनी केली तीव्र नाराजी

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येत आहेत. यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झालंय. तसंच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार…

माझा शब्द ; डी एड बेरोजगारांना न्याय मिळवून देणार – केंद्रीयमंत्री नारायण राणे

कणकवली (प्रतिनिधी) : एनआरएचएम कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. त्याच पद्धतीने सिंधुदुर्गातील डी. एड. बेरोजगारांच्या प्रश्नांची आपणाला पुर्ण कल्पना आहे. आपणाला न्याय देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले. यावेळी डी. एङ बेरोजगार…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक गावोगावी घेतात भेटी

कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात झंझावाती दौरा केला. नांदगाव, तळेरे,खारेपाटण, येथे गावोगावी भेट दिल्या आणि बैठका घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजू पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष…

error: Content is protected !!