कळसुलीतील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात रविवार 21 जुलै रोजी साजर्या होणार्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी स्थापन झालेल्या या मठात दरदिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. गुरुपौर्णिमेला भाविक भक्तांची मांदियाळीच…







