प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा परिषद समोर बेमुदत साखळी उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी न दिल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण सुरु केले आहे.जि.प.सिंधुदुर्ग येथे २०१९ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ७६ गणित/विज्ञान पदवीधर शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली होती. त्यापैकी ७३…






