सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यवाहपदी राजू जठार यांची निवड

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यवाह या महत्त्वाच्या पदावर आदर्श व्यापारी संघटना तळेरे या संघटनेचे कार्यकुशल नेतृत्व करणारे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ राजू जठार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. तळेरे…








