आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच वैभववाडी भाजपाच्या वतीने जल्लोष

राणे साहेब आगे बढो… हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टीचा विजय असो… वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच वैभववाडी भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाक्याची…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप ची 13 वी यादी जाहीर झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर जाहीर केली आहे. गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट चर्चा…

खारेपाटण टाकेवाडी येथील क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन विजेता तर खारेपाटण रामेश्वर नगर संघ उपविजेता

खारेपाटण (प्रतिनिधी) : श्री कुंभार देव ग्रामस्थ मंडळ टाकेवाडी,खारेपाटण व जय बजरंगबली मित्र मंडळ टाकेवाडी,खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच भरविण्यात आलेल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन हा संघ अंतिम विजेता ठरला असून रामेश्वर नगर खारेपाटण हा…

खारेपाटण,टाकेवाडी येथील श्री कुंभरदेवाचा वार्षिक पूजा उस्तव संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण, टाकेवाडी येथील श्री देव कुंभार देव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने येथील कुंभारदेव मंदिरात देवाचा वार्षिक पूजा उस्तव कार्यक्रम बुधवार दी.१७ एप्रिल २०२४ रोजी उस्ताही वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त श्री कुंभार देव मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे…

परगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन

जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुढील 15 दिवस नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदान दि.7 मे रोजी होणार असून मतदार यादीत नाव असणाऱ्या मात्र कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या मतदारांनी आपल्या स्वगावी येवून मतदानाचा हक्क बजावावा. सध्या…

तोंडवली इस्वलकर वाडीतील ग्रामस्थांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश

इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी पूर्ण झाल्यानंतर लागलीच असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तोंडवली इस्वलकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यानंतर लगेचच सर्व वाडीतील…

अवघ्या 10 तासांत चोरीचा लावला छडा ; चोरट्याला केले गजाआड

एपीआय अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी वैभववाडी (प्रतिनिधी) : अदिष्टीदेवी मंदिरातील दान पेटी फोडून पैसे चोरी केल्याप्रकरणी एपीआय सुनील अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी जलद सूत्र फिरवत  संशयित चोरट्याला मंगळ्वारी सायंकाळी अवघ्या दहा तासात ताब्यात घेतले. अरुण लक्ष्मण …

आमदार नितेश राणे यांनी हळवल येथे श्रीरामाचे घेतले दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : शतक महोत्सवी श्रीराम नवमी उत्सवच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी श्रीराम मंदिर हळवल येथे भेट देत श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी हळवल चे जेष्ठ ज्ञानदेव राणे यांनी आमदार नितेश राणे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेतील इयत्ता ७ वी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ या शाळेतील इयता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा तथा निरोप समारंभ शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच खारेपाटण केंद्र शाळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा…

वरून सरदेसाई यांची किरण सामंत यांचे नाव घ्यायची लायकी नाही

मातोश्रीला खुश करण्यासाठी आगीशी खेळ करू नये – मंगेश गुरव खारेपाटण (प्रतिनिधी) : काल महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्जं दाखल करताना युवा सेनेचे मातोश्री चे तळवे चाटणारे वरून सरदेसाई यांनी रत्नागिरी येथे येवुन जे बरळले त्याच उत्तर जनता त्यांना देईलच. परंतु…

error: Content is protected !!