रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप ची 13 वी यादी जाहीर झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर जाहीर केली आहे. गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट चर्चा होत होत्या त्याला पूर्ण विराम मिळाला आहे.

error: Content is protected !!