सम्राट अशोक नगर त्रिंबक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त अभिवादन……!

आचरा (विवेक परब) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आज सम्राट अशोक नगर, त्रिंबक येथे मुबई मंडळाचे सदस्य भाऊ महादेव जाधव यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मंजिरी…








