“संविधान भारतीय जनतेचे संरक्षण करते;आता मात्र संविधानाचे संरक्षण जनतेनी करण्याची वेळ”- संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती देशभर साजरी करत असताना , परमपूज्य बाबासाहेबांनी ह्या देशातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा, त्याचे हककाचे संरक्षण व्हावे.म्हणून देशाची राज्य घटना लिहिली.आणि ती दुर्बल घटकाचे प्रतिनिधीनी लिहावी. ही त्यावेळी इंडियन काँग्रेस…








