अभय पवार यांची भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबई सचिव पदी नियुक्ती….
खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली या केंद्रीय स्तरावरील मुंबई पश्चिम उपनगर विभागीय सहसचिव पदी समता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघठना मुंबई चे सरचिटनिस अभयभाऊ गंगाराम पवार यांचीं नुकतीचमुंबई येथे दिनांक १५/१/२०२३ रोजी भारतीय दलित साहित्य अकादमी…