अभय पवार यांची भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबई सचिव पदी नियुक्ती….


खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली या केंद्रीय स्तरावरील मुंबई पश्चिम उपनगर विभागीय सहसचिव पदी समता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघठना मुंबई चे सरचिटनिस अभयभाऊ गंगाराम पवार यांचीं नुकतीच
मुंबई येथे दिनांक १५/१/२०२३ रोजी भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली या केंद्रीय स्तरावरील मुंबई पश्चिम उपनगर विभागीय सहसचिव पदी निवड झाली आहे. त्यांच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
अभय पवार हे आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते असून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावचे सुपुत्र आहेत. समता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघठनेचे सरचिटनिस मा.अभयभाऊ गंगाराम पवार यांची नियुक्ती भारतीय दलित अकादमी चे अध्यश शरद बनसोडे व महासचिव दत्ताराम घुगे यांनी अभय पवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नुकतीच केली.
त्याबद्धल समता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अन्यायाचा प्रतिकार या सामाजिक संघठनेचे अध्यक्ष विद्रोही पत्रकार तानाजीराव कांबळे,समाजभूषण उत्तमदादा गायकवाड़ प्रकाश जाधव,अंकुशराव हिवाळे,मिलिंद पवार,राजेंद्र पवार,अमोल पवार, समीर पवार,सचित म्हात्रे,अजय खंडागले,मनोज पवार,नंदकुमार घाटगे,जीवन ताम्हणकर,अँड अमित झा,अँड अजय यादव,पद्माकर इंगळे, प्रसाद तनपूरे,संदीप जाधव, राकेश पवार, सिद्धार्थ जाधव, अनिल कांबळे, सुनील कांबळे, दिलीप उन्हाळेकर, उदय पडेलकर,राजाराम कांबळे, अरुण मोरे, नंदकुमार रणधीर सर, अविनाश गमरे,विजयभाऊ पवार, विवेक पवार,प्रशांत गमरे, नागेश तांबेडकर, सुभाष हलेमनी, विनय जाधव, हर्षदादा पवार, अक्षदा पवार, सेजल पवार, निकिताताई पाटणकर, प्रतिभाताई घाटगे, संजना पाटणकर व रश्मी पवार इत्यादी मान्यवरांनी अभय पवार यांचे अभिनंदन केले आहे.तर पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!