छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा शासकीय सोहळा साजरा होणार!
आमदार नितेश राणे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा पुढे नेला आहे, अशा शब्दांत भाजपचे आमदार श्री नितेश राणे यांनी…