आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडी – कोकिसरे येथे उद्या महायुतीची सभा 

केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन  वैभववाडी (प्रतिनिधी) : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकिसरे येथे महायुतीची सभा  सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. ही सभा माधवराव पवार विद्यालय येथे होणार आहे.…

पाण्याच्या शोधात जंगली प्राणी गवा रेडा, बिबट्या  लोकवस्तीकडे

वैभववाडी तालुक्यातील एडगाव, बायंबोशी, सांगुळवाडी परिसरात गवा रेड्यांचा कळप दाखल वनविभागाच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम जलाशयांची निर्मिती करण्याची आवश्यकता अपघातापासून बचावासाठी परिसरातील विहिरींना संरक्षणभिंत अथवा पर्यायी व्यवस्था करण्याची गरज वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जोरदार जाणवत आहे.…

उत्तम पवार स्मृती रक्तदान शिबिर १० एप्रिल रोजी!

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : दर्पणचे संस्थापक, विद्रोही साहित्यिक,आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने १० एप्रिल रोजी कणकवली येथील एकदंत प्लाझा तळमजला, (जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या…

घोणसरीत बिबट्याचे भर वस्तीलगत दर्शन ; वनविभागाने केली पाहणी

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण  कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी गावात बिबट्याचे मानवी वस्तीलगत दर्शन झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलीकडे मानवी वस्तीत श्वापद जनावरे येण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळवाडी तील मिलिंद मराठे याना बिबट्या मानवी वस्तीलगत दिसला. त्यानंतर त्यांनी…

हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण प्रथम…!

गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ द्वितीय तर श्री गणेश मित्रमंडळ, जानवली तृतीय…!  स्पर्धकांनी रसिक प्रेक्षकांना ठेवले हसवत…! कणकवली (प्रतिनिधी) : कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे झेंडा चौकात आयोजित केलेल्या मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ मित्रमंडळ,…

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट

मतदान प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अभ्यास करण्याचे निर्देश निवडणूक प्रक्रियेत प्रशिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी किशोर तावडे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये…

जय खेडकर व मिहीर चिंदरकर यांना ब्राँझ मेडल !

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत चिंदर पालकरवाडी शाळेचे यश आचरा (प्रतिनिधी) : जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर पालकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी 100% यश संपादन केले आहे. या परीक्षेला 6 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले…

स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मध्ये स्वामी प्रकटदिन सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा 10 एप्रिल रोजी भक्तीभावात विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मध्ये साजरा केला जाणार आहे. नांदगाव मधील स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ हा एकमेव स्वयंभू अनुष्ठान सेवा…

कणकवली नंतर कुडाळ मध्येही व्हिडीओ गेम पार्लर वर पोलिसांचा छापा

४६ मशीन, ४३ हजारांची रोख रक्कमेसेह ९ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त कुडाळ (प्रतिनिधी) : व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणाऱ्या तब्बल ५ व्हीडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर…

राज्यसभेसह केंद्रात मंत्रीपद ; काँग्रेसकडून वंचितला ऑफर

मुंबई (प्रतिनिधी) : जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. असे असतांना कॉंग्रेस पक्षाकडून अजूनही प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष…

error: Content is protected !!