माजी खा. निलेश राणे यांच्या माध्यमातून कातवड येथे बेंच उपलब्ध
मालवण (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कातवड वस्ती शाळा रस्ता आणि दत्त मंदिर नजिक सिमेंटचे बेंच बसविण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांच्या मागणीनुसार भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी ही पूर्तता केली आहे. मंगळवारी या…