आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिनी भरगच्च सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष *मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५० व्या  सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ एप्रिल २०२४मंगळवार* सकाळी ९:०० वा  रक्तदान शिबिर स्थळ- कनेडी बाजारपेठ, सांगवे रक्तदात्यांना…

1 लाख 49 हजारांच्या अवैध दारुसह 3 लाख 49 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; महिलेसह दोन आरोपींवर गुन्हा दाखल

दोडामार्ग पोलीस इलेक्शन पार्श्वभूमीवर अत्यंत अलर्ट मोडवर ; पोलीस निरीक्षक ओतारी यांच्या टीमची सातत्यपूर्ण कामगिरी दोडामार्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलीस अत्यंत अलर्ट मोडवर असून पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग पोलिसांनी आठवड्याभरात दुसऱ्यांदा गोवा बनावटीची अवैध…

उदयनराजें विषयी प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांच्या अनोख्या स्टाइलने कॉलर उडवत शरद पवारांनी उत्तर दिल

कणकवली (प्रतिनिधी) : एखाद्याला आव्हान देताना उदयनराजे अनेकवेळा कॉलर उडवतात. त्यांच्या या स्टाइलची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण शरद पवार यांनी हुबेहुब उदयनराजेंची नक्कल करत कॉलर उडवली आहे.शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांना उदयनराजेंविषयी प्रश्न विचारण्यात आला…

पिडब्ल्युडी चे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचा उद्या वाढदिवस

कणकवली (प्रतिनिधी) : पिडबल्युडी विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सीताराम सर्वगोड यांचा उद्या 31 मार्च रोजी 57 वा वाढदिवस आहे. कार्यकारी अभियंता पदी बढती मिळाल्यानंतर सर्वगोड यांनी पिडबल्युडी कणकवली येथे कार्यभार स्वीकारला.मागील सव्वा वर्षांच्या आपल्या कार्यकारी अभियंता पदाच्या कार्यकाळात…

कासार्डे येथील शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळ, कासार्डेच्या वतीने शिवजयंती उत्साहात

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळ, कासार्डेच्या वतीने शिवजयंती (तिथीनुसार) निमित्त आयोजित करण्यात आलेले भरगच्च कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडले. यावेळी घेण्यात आलेल्या जि.प.शाळा समुह नृत्य स्पर्धेत जि.प. शाळा पोंभूर्ले देऊळवाडी व…

कासार्डे तिठ्ठा येथील रस्सीखेच स्पर्धेत म्हाळईदेवी होडावडा संघाला विजेतेपद

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठ्ठा येथे शिवजयंती (तिथीनुसार) निमित्त कासार्डे गाव वाडी मर्यादित व जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली. दशक्रोशीत पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत गाव वाडी मर्यादित रस्सीखेच स्पर्धेत श्री म्हाडकादेवी जांभूळवाडी व जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत…

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह ४० प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही स्टार प्रचारकांची…

हडपीड मठातील स्वामी समर्थ मूर्तीवरील वज्रलेप पूर्णत्वास!

२७ मार्च पासून मूर्ती दर्शन खुले मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठातील स्वामींच्या मुख्य मुर्तीवर वज्रलेप करण्याच्या कार्यामुळे १३ मार्चपासून मठातील मुख्य मुर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. सदर वज्रलेप काम पूर्ण झाल्या नंतर २७…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचा निकाल 3 एप्रिल रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परिक्षेचे ७ वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.सिंधुदुर्ग जिल्हातून १०,४६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. २ री, ३ री, ४ थी, ६…

सावंतवाडी शहरासह तालुक्यात अवकाळी पाऊस

ऐन उन्हाळ्यात पसरला थोडासा गारवा सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळणाऱ्या रिमझिम पावसामुळे अनेकांची धावपळ होताना दिसून आली. वाढती उष्णता लक्षात घेता अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला…

error: Content is protected !!