आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त जलप्रबोधन सावंतवाडी (प्रतिनिधी) : संपूर्ण ब्रह्मांडातील असंख्य ग्रह, तारे, नक्षत्रांपैकी फक्त पृथ्वीवरच पाणी आणि वनस्पती स्वरूपात सजीव सृष्टी आहे आणि म्हणूनच आपली पृथ्वी हे एक अनमोल रत्न आहे. पृथ्वीवरील या सजीव सृष्टीचे स्त्रोत…

कोकणातील भाजपच्या पराजयात आम आदमी पक्षाचा मोठा हात असेल

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फटके पाटील यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली (प्रतिनिधी) : अरविंद केजरीवाल यांना भाजप प्रस्तुत सरकारच्या दबावाखाली ईडीने अटक केली असेल तरी त्यांच्या विचारांना कदापिही बंदिस्त करता येणार नाही. त्यांचे विचार पुढे घेऊन जात असताना…

गंभीर स्वरुपाची दुखापत केल्याप्रकरणी संतोष यशवंत पाटील याची निर्दोष मुक्तता

ऍड.राजेंद्र रावराणे यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : फिर्यादी उत्तम यशवंत पाटील व त्यांचा मुलगा राहा-पोईप, ता-मालवण यांना शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर मातीची वीट फेकून मारून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत करून तसेच बांबूच्या दांड्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर व उजव्या…

शिवडाव माध्यमिक विद्यालयात जागतिक वन दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेत गुरुवारी जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील शिक्षक मुकेश पवार यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना वनांचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच त्या संबंधित घोषवाक्य विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतली. त्याचप्रमाणे जागतिक वन…

गावठी बाँब पेरल्याच्या गुन्ह्यात आरोपीचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : खाजगी बागेत गावठी बाँब पेरून ठेवल्याच्या गुन्ह्यातील आरोपी राजू जयराम पवार ( वय 40, रा. सौंदाळे, ता. देवगड ) याचा जामीन अर्ज प्रधान सत्र जिल्हा न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी फेटाळला.…

केजरीवालांच्या अटकेविरोधात आप आक्रमक ; भाजप कार्यालयावर मोर्चा- पोलिसांशी झटापट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. अटकेचे पडसाद कोल्हापुरात उमटले. आम आदमी पार्टीने नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयावर मोर्चा काढून या कारवाईचा निषेध केला. आप चे कार्यकर्ते महावीर कॉलेज जवळ आले असता त्यांनी घोषणाबाजी सुरु…

सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये काम केलेल्या निवडणूक कर्मचारी यांना निवडणूक भत्ता मिळावा यासाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे मागणी

ओरोस (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये निवडणूक कर्मचारी यांना निवडणूक भत्ता मिळाला नसल्याचे प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग ने ७ मार्च २०२३, १५ मे २०२३ व ७ नोव्हेंबर २०२३ च्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच शासन परिपत्रकानुसार…

महाराष्ट्रभर शासनाच्या अन्यायकारी धोरणाविरोधात शिक्षक भारती शासनाचा काळ्या फिती लावून निषेध

जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : संचमान्यतेचे सुधारित निकष व शिक्षक संवर्गासाठी पेहरावा बद्दल मार्गदर्शक सूचना अन्यायकारक असल्याने त्याच्या विरोधात राज्यभर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शासनाचा निषेध म्हणून काळया फिती लावून शैक्षणिक कामकाज पाहत आहे, अशी माहिती…

आर टी एस सी परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचे घवघवीत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : दि .११ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या आरटीएसई या परीक्षेत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटण या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण…

नगर वाचनालय खारेपाटण आयोजित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

लहान गटात – कु.सांची पाटणकर तर मोठ्या गटात – रेवण राऊळ प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटणयांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल नुकताच नगर वाचनालय खारेपाटण च्या वतीने…

error: Content is protected !!