आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पुणे बेंगलोर हायवे लगत गायकवाड पेट्रोल पंपा शेजारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा

5 लाख 21 हजारांचे अंमली पदार्थ जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा व विक्री करणारे व रेकॉर्ड वर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.आदेशाप्रमाणे…

रेकॉर्डवरील गुन्हेगारास पकडुन 1,00,000/- रुपये किंमतीच्या दोन मोटर सायकली जप्त-स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि 21-कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे गुन्ह्यात वाढ झालेने घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकामी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होणे करीता पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.…

उद्धव ठाकरे यांनी घेतली शाहू महाराजांची गळाभेट

फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार; उद्धव ठाकरेंनी मशाल पेटवली ! कोल्हापूर (प्रतिनिधी) : “मी शाहू महाराजांच्या प्रचाराला येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे…

गोवा सिंधुदुर्ग सीमेवर विजघर येथे अवैध दारुसह 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग पोलीसांची कारवाई दोडामार्ग (प्रतिनिधी) : कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर विजघर येथे अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एकावर पोलिसांनी काल ही कारवाई केली. यावेळी वाहन व दारू मिळून एकूण ३ लाख २०…

अन्यायकारक शासन निर्णयाविरुद्ध शिक्षक भारतीतर्फे जिल्हाभर काळ्या फिती लावून निषेध…

सुधारित संच मान्यता व शिक्षकांसाठी सक्तीच्या ड्रेस कोडला तीव्र विरोध शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन फेरविचार करण्याची शिक्षक भारतीची मागणी तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाने १५ मार्च रोजी काढलेल्या संच मान्यता आदेशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा उद्ध्वस्त होतील, अशी भीती निर्माण…

भरधाव कारच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ सांगिर्डेवाडी येथे कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचारी सूर्यकांत रामचंद्र परब (६५, रा. कुडाळ सांगिर्डेवाडी) याना धडक बसली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले…

अवैध दारू वाहतुकीला बांदा पोलिसांचा दणका

एपीआय विकास बडवे यांच्या नेतृत्वाखाली साडेएकाेणिस लाखांच्या दारुसह 29 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त बांदा (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांधा पोलिसांनी इन्सुल येथील तपासणी नाक्यावर सर्वांची कसून तपासणी करण्याची सुरुवात केली आहे या तपासणी दरम्यान गोव्यातून तेलंगणा आंध्र प्रदेश…

खैराची अवैध वाहतुकीला सावंतवाडी वनविभागाचा चाप ; कारसह आरोपी ताब्यात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आज पहाटे दोडामार्ग-बांदा मार्गाने खैराची तोड करून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना त्याच्या चारचाकी वाहनसह सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक टीमने ताब्यात घेतले. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता सावंतवाडी न्यायालयाने तीन आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी…

जागतिक महिला दिनानिमित्त ‘नवजीवन :  प्रकल्प , धुळे’ तर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : समता शिक्षण संस्था-पुणेचा  डाँ.बाबासाहेब आंबेडकर शहरी व ग्रामीण विकास प्रकल्प आणि फर्स्टक्राय संस्था पुणे यांच्या वतीने नुकतेच ता,जि.धुळे येथील मोराणे आणि कुंडाने गावातील आदिवासी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवजीवनःमहिलांसाठी आरोग्य प्रल्पांद्वारे नागरी प्राथमिक आरोग्य…

भाजपाचाच उमेदवार द्या ; भाजपा शिष्टमंडळाची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार द्या अशी आग्रही मागणी भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली,भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिष्टमंडळाने पक्षश्रेष्ठींकडे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र…

error: Content is protected !!