आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत साहिल लाड यांची बैलगाडी प्रथम

जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत हळवल येथील अमोल ठाकूर यांच्या बैलगाडी प्रथम दामू सावंत मित्र मंडळ जाणवलीचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी कणकवली जाणवली येथे बैलगाडी शर्यत संपन्न झाली.जाणवली येथील दामू सावंत मित्र मंडळ आयोजित या राज्यस्तरीय बैलगाडी…

काळसे होबळीचा माळ येथे दुचाकीचा अपघात इसम गंभीर जखमी

चौके (प्रतिनिधी) : आज गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी होबळीचामाळ येथे नेरुरपार पुलानजिक मालवण येथून कुडाळच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वार गोविंद पांडुरंग सारंग राहणार देवबाग यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्यावर पडले आणि त्यांचा अपघात झाला यामध्ये गोविंद…

खा. विनायक राऊत यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन

२०१४ आणि २०१९ नंतर आता २०२४ मध्येही आपला विजय निश्चित – खा. विनायक राऊत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : खासदारकीचा मिजास मिरविण्यापेक्षा खासदारकीचा वापर आपण गेली १० वर्षे जनकल्याणसाठी केला याचे आपल्याला समाधान आहे. २०१४ आणि २०१९ नंतर आता २०२४ मध्येही आपला…

जिल्ह्यात बेकायदेशीरपणे फिरत असलेल्या वाहनांवर कारवाई करावी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन सिंधुदुर्गनगरी ( प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील अवजड वाहने विनापरवाना विविध व्यवसाय करीत आहेत .तरी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे फिरत असलेल्या वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र…

खोट्या नोंदी दाखवून शासनाचे लाखो रुपये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लुटले

सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन ओरोस (प्रतिनिधी) : शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड तसेच अन्य वृक्ष लागवड उपक्रम अंतर्गत जिल्ह्यात खोट्या नोंदी दाखवून शासनाचे लाखो…

सडूरे सोनधरणे येथे लागलेल्या भीषण आगीत काजू आंबा बागेचे लाखोंचे नुकसान

वैभववाडी गटविकास अधिकारी आर डी जंगले कृषी विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर यांची घटनास्थळी पाहणी गटविकास अधिकारी जंगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना वैभववाडी (प्रतिनिधी) : 20 मार्च 2024 रोजी सुमारे दुपारच्या वेळेस सडूरे सोनधरणे येथे भीषण आग लागण्याची…

उबाठा सेनेला कणकवलीत मोठा धक्का ! शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर शिंदे शिवसेनेत

खा.विनायक राऊत यांनी 3 महिने संपर्कच केला नसल्याची खंत ; आ.वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे नेलेल्या जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कणकवली शहरात मोठा धक्का बसला असून कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर…

स्वार्थाच दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे ;आमदार नितेश राणे

मुलाला वाचविण्यासाठी बिनशर्त चर्चेचा प्रस्ताव देतात आणि दुसरी कडे टीका करतात काँग्रसने अंधारात ठेवलेली धार्मिक स्थळ मोदी साहेबांनी उजेडात आणली शेवटच्या ४८ तासात उमेदवार जाहीर झाला तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून महायुतीचाच उमेदवार निवडून येईल कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा…

माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी आयोजित

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा) 3000/ ऐवजी फक्त 999/- मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग कणकवली आणि सावंतवाडी शाखेच्या वतीने हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)…

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराची अभिनव योजना !

वाचन संस्कृती वाढीसाठी वाचक दत्तक पालक योजना वाचनालयांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल आचरा (प्रतिनिधी) : अलीकडे ग्रंथालयात जाऊन वाचन संस्कृती जोपसण्याची आवड सर्व आबालवृद्धांवर कमी कमी होत चाललेली आहे. ३५ वयोगटाच्या आतील तरुण वाचनालयाकडे क्वचीतच भेट देताना दिसतात. केवळ…

error: Content is protected !!