माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी आयोजित

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा) 3000/ ऐवजी फक्त 999/- मध्ये

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग कणकवली आणि सावंतवाडी शाखेच्या वतीने हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा) 3000/ ऐवजी फक्त 999/- मध्ये आयोजित करण्यात आले आहे.

21 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 दरम्यान स. 10 ते सायं. 5.00 वा. दरम्यान तपासणी व पंचकर्म केले जाणार आहे.स्ट्रेस टेस्ट दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज, अतिरक्तदाब, मधुमेह तसेच वय वर्ष ३० च्या पुढील सर्व व्यक्ती तसेच अँजिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते.

शिरोधारा मानसिक ताण तणाव, पुरेशी झोप न लागणे, ब्लड प्रेशर वाढणे या कारणांमुळे हृदयरोग सुद्धा वाढण्याची शक्यता असते. या सर्वांवर मात करण्यासाठी सुमारे ५००० वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली शिरोधारा थेरपी अतिशय उपयुक्त आहे. माधवबाग मल्टी डिसिप्लीनरी कार्डियाक केअर क्लिनीक्स अॅन्ड हॉस्पिटल्स. नाव नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी मराठा मंडळ शेजारी, क्रिस्टल रेसिडेन्सी ,मोबा.9373183888 , सावंतवाडी मध्ये संचयनी पॅलेस, डॉ.जुवेकर जुना दवाखाना मोबा. 7774028185 येथे संपर्क साधावा.

error: Content is protected !!