नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विद्यालयाच्या प्राचार्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन,सिंधुदुर्ग या संघटनेची जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे मागणी ओरोस (प्रतिनिधी) : सांगेली येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विद्यालयाच्या प्राचार्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. आणि प्राचार्य व संबंधित ठेकेदारांवरती तातडीने गुन्हा दाखल…








