आंगणेवाडीत आज ५ मार्च रोजी ‘श्रीमंत दामोदरपंत’ नाट्यप्रयोग!

मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी रंगमंच येथे मंगळवार ५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता केदार शिंदे लिखित ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे नाटक होणार आहे. दिग्दर्शन महेश सावंत पटेल, नेपथ्य तारक कांबळी आणि बंधू रेवंडी यांचे आहे. आंगणेवाडी नाट्य…








