आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दिड महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या चिंदर मधील रस्त्यांची वर्कऑर्डर कधी होणार? – उदय दुखंडे

आचरा (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेधून चिंदर सडेवाडी माऊली मंदिर ग्रा. मा. ५९ या रस्त्यासाठी २ कोटी ६३ लाख रु. व चिंदर भगवंतगड रस्ता, तेरई जोड रस्ता ग्रा.मा. ५८ या…

विनयभंग सह मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी रुपाली मोटे, शांताराम चव्हाण यांचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : खानावळीच्या व्यवसायासाठी वापरास दिलेल्या मांगराच्या वादातून लाकडी दांडा आणि पाईप ने दाम्पत्याला मारहाण करून फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात आरोपी शांताराम उर्फ कृष्णा भास्कर चव्हाण, रूपाली रत्नाकर मोटे ( दोघे रा.तारकर्ली,…

आमदार नितेश राणेंनी देवगडमध्ये उबाठा सेनेला दिला आणखी हादरा

उबाठा सेनेच्या रहाटेश्वर ग्रामपंचायत सरपंच कल्पना बलवंत कदम यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा च्या रहाटेटेश्वर ग्रामपंचायत सरपंच कल्पना बलवंत कदम, ग्रामस्थ विनय कदम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश…

लिंगडाळ माजी सरपंच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे व उबाठा गटाचे कार्यकर्ते दशरथ लोके भाजपात

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केला प्रवेश त्यांच्या समवेत अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक भाजपामध्ये देवगड तालुक्यात उरल्या सुरल्या राष्ट्रवादीला दणका देवगड (प्रतिनिधी) : लिंगडाळचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे खांदे कार्यकर्ते दशरथ शंकर लोके यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर विभागामध्ये विकास कामांचा धडाका सुरूच

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर चौपाटी ते कांडरीवाडी- कोठारी ब्राम्हण रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी ३४ लाख रु.,सरंबळ बागवाडी चर्मकार वस्ती मार्ग प्रा. मा. २९० खडीकरण डांबरीकरण करणे १६ लाख रु.,कवठी गावकरवाडी येथे साकव बांधणे…

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चा सातबारा ठाकरे स्वतःच्या नावावर करण्याच्या प्रयत्नात होते ;आमदार नितेश राणे

कोरोणात फक्त ठाकरे व पाटणकर कुटुंबा लाच दर्शन मिळाले, मंदिरातील पुजारी ११ दिवस ठेवले मातोश्रीवर पूजा करण्यासाठी कणकवली (प्रतिनिधी) : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चा सातबारा आदेश बांदेकर च्या माध्यमातून स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.…

महेश सरनाईक समाजभूषण, सुरेश सामंत यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

कुडाळदेशकर गाैड ब्राह्मण सभेचे १२६ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण थाटात करण्यात आले. यामध्ये पत्रकार तथा ‘लोकमत’चे उपमुख्य उपसंपादक, महेश सरनाईक यांचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत जिल्हास्तरीय खुली लघुचित्रपट स्पर्धा

स्पर्धेत सहभागी होण्याचे करण्यात आले आहे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय खुली लघुचित्रपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे- या स्पर्धेत सहभागी स्पर्धकानी लघुचित्रपटाची निर्मिती स्वता केलेली असावी. २. पटकथा, दृश्य, संकल्पना,…

उपजिल्हा रुग्णालयासह आरोग्य विभागातील रिक्त पदे भरा

कणकवली तालुका पत्रकार समितीची आ. नितेश राणे यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह कणकवली तालुक्याच्या आरोग्य विभागात रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध पदे भरण्यात यावीत, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांच्याकडे गुरुवारी कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात…

कणकवलीवासीयांना वर्षभर अशुद्ध पाणीपुरवठा

नगरपंचायत प्रशासन खेळतेय कणकवलीकरांच्या जीवाशी राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नळयोजनेचा फिल्‍टर प्लांट गेले वर्षभर बंद राहिला आहे. त्‍यामुळे नदीपात्रातील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्‍यान नळयोजनेच्या प्लांट दुरूस्तीबाबतचा प्रस्ताव जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे…

error: Content is protected !!