नोंदीत बांधकाम कामगारांची फसवणूक केल्यास कायदेशीर कारवाई होणार – भगवान साटम

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जीवित नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी ३० भांड्यांचा संच आम्ही मिळवून देतो असे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही एजंट बांधकाम कामगारांचे अनधिकृतरित्या अर्ज भरून घेत असून बांधकाम कामगारांकडून पैशाचीही मागणी करत…







