जलजीवन मिशन जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तेजस्वी मेस्त्री प्रथम!

मसुरे देऊळवाडा शाळेची विद्यार्थिनी मसुरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेची विद्यार्थीनी कुमारी तेजस्वी आनंद मेस्त्री हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाने शाळेच्या शिरपेचात…








