आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कॅरममध्ये मीरा आपटे हिची राष्ट्रीय स्तरावर निवड

कनिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कनेडी हायस्कूलची चमक कणकवली (प्रतिनिधी) : ५९वी राज्यस्तरीय कनिष्ठ गट अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि. २६ मार्च २०२६ रोजी दादर मुंबई येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर…

कणकवली शहरातील गुन्हे उघडकीस आणणारी “सीसीटीव्ही यंत्रणा बंद”

पोलीस प्रशासनाचा बेजबाबदारपणा-यंत्रणा झोपलेल्या अवस्थेत उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचा प्रशासनाला सवाल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका हा जिल्ह्याचे मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. याठिकाणी विविध तालुक्याच्या नागरिकांची रहदारी असते. त्यामुळे कणकवली शहरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणा चालू असणे…

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटमध्ये महावीर जयंती आणि योग शिबिराचा रंगला ‘सुवर्णसंगम’ सोहळा

भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा मार्ग हा योगातील चित्तशुद्धीचा भाग आहे – साहिल डोरले फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट येथे भगवान महावीर जयंती आणि १५ दिवसीय विशेष योग शिबिराचा सांगता समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.…

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील कु.मंदार जाधव यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

तळेरे (प्रतिनिधी) : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षांमध्ये कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु.मंदार जीवदास जाधव इ.५ वी यांने घवघवीत यश संपादन केले आहे. सदर विद्यार्थी नवोदय विद्यालयात इ.६ वी प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. या यशस्वी विद्यार्थ्याला एस.एस. पेडणेकर,श्री.डी.इ.धोंड, पी.जी. पाताडे,एन.सी.कानकेकर…

ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट साठी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन ! डिजिटल पेमेंट बद्दल प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक – योगिता मोरे (गाडे)

आरबीआय व ई-गव्हर्नन्स योगेश्वर कॉम्प्युटर अंतर्गत ग्रामीण भागात विविध ठिकाणी समाज प्रबोधन उपक्रम फोंडाघाट (प्रतिनिधी) : समाजामध्ये विविध ठिकाणी डिजिटल फ्रॉड होत असताना, ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल पेमेंट बद्दल जागरूकता निर्माण व्हावी, या व्यवहारातून कोणाचीही फसवणूक होऊ नये याकरिता भारत…

केरवडे तर्फे माणगाव जि. प. प्राथ. शाळा व्यवस्थापन समितीची खारेपाटण केंद्र शाळा नं. १ शाळेला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात तालुक्यात १ नंबर असलेली व केरवडे तर्फे माणगाव ग्रामपंचायत हद्दीत येणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक यांनी ह्याच्या सरपंच श्रिया…

सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटर” मैदान उद्घाटन सोहळा

पुणे (प्रतिनिधी) :  कन्नड संघ पुणे येथील नव्याने विकसित क्रीडा मैदानाचा उद्घाटन व नामकरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. हा सोहळा संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा एक ऐतिहासिक क्षण ठरला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  मीरा सुरेश कलमाडी उपस्थित होत्या. तसेच…

शिक्षक समितीचा सामाजिक बाणा; आजारी विद्यार्थिनीला मदतीचा हात

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. कळसुली सुद्रिकवाडी येथील इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी हर्षिता नंदकिशोर सुद्रीक ही कर्णदोषामुळे आजारी असून, तिच्या पुढील शस्त्रक्रियेसाठी संघटनेच्या वतीने १०,०००…

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणाऱ्या नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील नौका; नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण (प्रतिनिधी) : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या…

कोंडये मधील काजू चोरीचा एलसीबी कडून पर्दाफाश

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी चार आरोपींना केले अटक काजू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकावरही गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : कोंडये गावातील वरचीवाडी येथे दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर यांच्या काजू बागेतील शेतमांगरामधील ठेवलेल्या सुमारे दोन टन तीन लाख वीस हजार रुपयांच्या…

error: Content is protected !!