भिरवंडे रामेश्वर मंदिरात शुक्रवारपासून अखंड हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शुक्रवार 16 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी माघ शु. रथसप्तमीच्या शुभमुहुर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास…







