पळसंब श्री जयंती देवी मंदिर येथे आज दशावतार नाट्यप्रयोग….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गावातील जागृत देवस्थान श्री जयंती देवी मंदिराच्या भव्य पटांगणावर आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्रौ ठीक 10.30 वाजता पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे तरी नाट्य रसिकांनी…








